सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

September, 2013 की पोस्ट दिखाई जा रही हैं

कहानी विधा के एक प्रखर समकालीन नाम साथी कैलाश वानखेड़े जी के सलाह पर प्रतिष्ठित मराठी कवि प्रसेनजीत गायकवाड़ की मराठी कविताएँ और फिर उनका अंग्रेजी अनुवाद …

1. कवितेच्या गर्भातून
वेदनेला अर्थवाया शब्द शब्द गोळा केला एका एका अक्षरासी तप तप दिस गेला
युगे युगे धुंडाळली तेव्हा आली एक ओळ जरा जरा टिचू लागे दु:ख कल्पांताची खोळ
ओळ ओळ जुळू लागे देही मनी उठे कळ झळ लागे रोमरोमी प्राणातून सळसळ
वेदनांच्या ओझ्याखाली एका क्षणी निर्वाणलो कवितेच्या गर्भातून आणि पुन्हा जन्मा आलो
अंग्रेजी अनुवाद 
From the Embryo of poetry
Gave meaning to anguishes accumulated each of the word for every alphabet a day became years of duodecimal 
Ages to seek a line emerges Pullulates bit of stratum  of deep struck grief
line adds to line corpus nous crop up contrivance pilus n pore showers delight from soul
under the encumbrance of anguishes in a moment of emancipation from the embryo of poetry it is my rebirth
Embryo - womb Duodecimal - term used for twelve. Pullulates -  cracks Corpus - body Nous - mind
0000
2. माणूस मी...
तुझ्यासवे सुखी असो तुझा देव उगा मला भेव,... दावू नको
तुझिया देवाला दिला मी आकार भाग्याचा प्रभार,... सोपवला
माझ्या मुठीमध्ये उन, वारा, जल पाषाणचे बल,... पायदळी
कर…